छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, (सारथी) व

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादीत, पुणे आयोजित

“शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी - क्षमता बांधणी कार्यक्रम”

सारथी प्रायोजित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी करावयाचा अर्ज

Maharashtra Cooperative Development Corporation Limited

ADDRESS:Sakhar Sankul, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005

“शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी – क्षमता बांधणी कार्यक्रम”

Sarthi Sponsered Training Programme Application Form 2023

Maharashtra Cooperative Society Corporation Limited, Pune ( SARTHI 2023)

१. शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था माहिती अर्ज

शेतकरी उत्पादक कंपनी/गट नोंदणी क्र. व दिनांक (नोंदणी प्रमाणपत्र अपलोड करावे.)-

शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था व्यवस्थापन

२. शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था प्रमुखांनी भरावयाचा मुल्यांकन फॉर्म-
अचूक पर्यायासमोर (√) अशी टिकमार्क करा

१) योगदान आणि रचना

२) संघटनात्मक शिस्त

३) व्यवस्थापन

४) परिणाम आणि परिमान ( Impact & Outcome)

टीप:- शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था यांची लक्षित गटातील इच्छुक प्रस्तावित सदस्यांची प्रशिक्षण यादी (सीईओ सहित १० भागधारक) संस्थेच्या लेटर हेड वर खालील नमुन्यात शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था स्तरावर एकत्र अपलोड करावी, तसेच नामनिर्देशित प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी अर्ज शेतकरी उत्पादक कंपनी/ संस्था स्तरावर ऑनलाइन भरावा (प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष १० पैकी ५ उमेदवार याची निवड अंतिम करण्यात येइल )

तरी वरील नमुन्यात नामांकन दाखल केलेल्या प्रशिक्षणार्थी यादी आवश्यक कागदपत्रांसह प्रति व्यवस्थापकीय संचालक ,
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पहिला मजला ,साखर संकुल, शिवाजी नगर, पुणे - 411 005, या पत्यावर पोष्टाने पाठवावी.

३. नामनिर्देशित प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी अर्ज

Copyright © 2023 MCDC, Pune. All Rights Reserved
Developed with 🧡 for community by Exposys