सारथी प्रायोजित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी करावयाचा अर्ज
ADDRESS:Sakhar Sankul, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005
“शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी – क्षमता बांधणी कार्यक्रम”
टीप:- शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था यांची लक्षित गटातील इच्छुक प्रस्तावित सदस्यांची प्रशिक्षण यादी (सीईओ सहित १० भागधारक) संस्थेच्या लेटर हेड वर खालील नमुन्यात शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था स्तरावर एकत्र अपलोड करावी, तसेच नामनिर्देशित प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी अर्ज शेतकरी उत्पादक कंपनी/ संस्था स्तरावर ऑनलाइन भरावा (प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष १० पैकी ५ उमेदवार याची निवड अंतिम करण्यात येइल )
तरी वरील नमुन्यात नामांकन दाखल केलेल्या प्रशिक्षणार्थी यादी आवश्यक कागदपत्रांसह प्रति व्यवस्थापकीय संचालक ,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पहिला मजला ,साखर संकुल, शिवाजी नगर, पुणे - 411 005, या पत्यावर पोष्टाने पाठवावी.
Copyright © 2023 MCDC, Pune. All Rights ReservedDeveloped with for community by Exposys